Pages

Monday, July 30, 2012

चिन्मय पादुका पूजन म्हणजेच नवविधा भक्ती






श्रवण - कीर्तन - विष्णुस्मरण |
चरणसेवन - अर्चन - वंदन |
दास्य - सख्य - आत्मनिवेदन |
भक्ती हे  जाण नवविधा || ९५ || 

(श्री साई सतचरित्र अध्याय २१ वा.)





हरी ओम


सदगुरू बापू कृपेने आपण श्रद्धावानांना श्रावण महिन्यात सदगुरूंच्या चिन्मय पादुकांचे पूजन घरोघरी करता येते. मुळात हा पवित्र महिना श्रवण भक्तीसाठी प्रसिद्ध त्यात असा योग म्हणजे तर दुधात साखरच जणू.  पादुका पूजन करताना आपल्या हातून सहजपणे आणि अतिशय प्रेमाने त्या परमात्म्याची अर्चन भक्ती घडते जेव्हा भक्त प्रेमाने त्या सदगुरूला अष्टगंध लावून सुगंधीत अत्तराचे चर्चन करतो. त्याचप्रमाणे हात जोडून श्लोक म्हणताना तसेच लोटांगण घालताना वंदन भक्तीही घडते. आपल्या सदगुरू चरणी तुळशी पत्रे व बिल्व पत्रे अर्पण करताना जेव्हा जप करतो तेव्हा स्मरण भक्तीसह श्रवण भक्ती तर चालूच असते. पादुका पूजन म्हणजेच तर चरण सेवन आणि त्या समोर आपण आरती व गजर म्हणतो तेव्हा कीर्तन भक्तीचाही लाभ पदरात पडतो. गुरू ब्रह्मा गुरू विष्णू मंत्र तसेच बापूंचा ध्यान मंत्र म्हणून आपण त्याचे दास्यत्व स्वीकारतो तेव्हाच  हा अनिरुद्ध कृष्ण बनून आपला सखा होतो व आपल्याकडून सख्य भक्तीही करवून घेतो. 

जेव्हा मी लोणी साखर व केशर पाणी त्याला नैवेद्य म्हणून अर्पण करतो तेव्हा मी माझा त्रीदेह्च त्याच्या चरणी समर्पित केलेला असतो. असा माझा प्रेमळ बाप मला आत्मानिवेदानोत्तर सख्य देवून त्याच्या जवळ "गोकुळात" नेण्यास तत्पर होतो. पादुका पूजन करण्याच्या एका निश्चयाने बघा मला कित्येक पटीने पुण्य पदरात पडते ही त्याचीच कृपा म्हणून मला फक्त त्याच्या चरणांचीच आस आहे बापू मला फक्त तुझाच ध्यास आहे. 

श्री राम 

Sunday, July 29, 2012

वदावे अनिरुद्ध सेवावे अनिरुद्ध - हाच जीवनाचा खरा मार्ग




































प्यारे ! जरा तो मनमे बिचारो ; क्या साथ लाये अब ले चालोगे |

जावे यही साथ सदा पुकारो , अनिरुद्ध ! अनिरुद्ध ! अनिरुद्ध ||

नारी धरा - धाम सुपुत्र प्यारे ,सन्मित्र सद्वाम्धव द्रव्य सारे |

कोई न साथी , हरीको पुकारो ,अनिरुद्ध ! अनिरुद्ध ! अनिरुद्ध ||

नाता भला क्या जगसे हमारा , आये यहा क्यो ? कर क्या रहे हो |

सोचो बिचारो , हरीको पुकारो , अनिरुद्ध ! अनिरुद्ध ! अनिरुद्ध ||

सच्चे सखा हरी ही हमारे , माता पिता स्वामी सुबंधू प्यारे |

भुलो न भाई दिन - रात गावो , अनिरुद्ध ! अनिरुद्ध ! अनिरुद्ध ||



हरी ओम 

सजाण झाल्यापासून आपल्याला स्वताचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगावेसे वाटते. आज पर्यंत शाळेत , ज्युनिअर कोलेज मध्ये जी बंधने होती ती झुगारून देवून स्वच्छंद वाट चोखाळण्याचा मोह होतो. मनावरील मर्यादेचा अंकुश नाहीसा झाला की ते मन बेबंद हत्तीसारखे बेधुंद होवून जाते. शेवटी मनाच्या आधीन जातो तोच तर मानव असतो जो सोपे पर्याय निवडून आयुष्य सुखासीन करण्यासाठी धडपडत असतो. पण खरे सुख नक्की कशात मानायचे......... का सुख हे नेहमी मानण्यावरच असते. तर कधी एकाचे दु:ख हे दुस-यासाठीचे सुख ठरू शकते. नश्वर जीवानातील  शाश्वत सुख शोधण्यासाठी सर्वांचा आटापिटा चालू असतो पण जे पाहिजे ते मृगजलासारखे हुलकावण्या देत राहते. मग ह्याला पर्याय काय .... ? आम्ही चांगले वागलो काय किंवा वाईट वागलो काय , आमच्या नशिबी हे असेच येणार का - अशा विचारसरणीकडे मन झुकले की मग अजूनच प्रोब्लेम !! 

ह्या सगळ्याचे उत्तर एकच - माझा बापू , एकदा का ह्याला आपले मानले की त्याचे सदगुरू रूप आपल्या जीवनात कार्य करू लागते. आद्य पिपादादा म्हणतात त्याप्रमाणे मला पर्याय दोनच असतात आयुष्यात , एक तर मी बापूचा होईन किंवा बापुडा. निवड मला करायची असते. मी बापूचा होण्यासाठी मला फक्त प्रेमाने त्यास सदगुरू म्हणून स्वीकारायचे आणि स्वताचे आयुष्य मार्यादामार्गीय बनून जगायचे हीच त्याची आमच्याकडून अपेक्षा असते. येथे बाकी  देवाण घेवाण करण्याची काही गरजच नसते कधी की मला तू प्रमोशन मिळवून दे नोकरीत मग मी तुला हे देतो.......मला अमुकच कोलेजला अडमिशन मिळू देत मग तुला ते देतो. कारण तो तर द्यायलाच बसलेला आहे .जशी ज्याची पात्रता तसे त्याला माप. ह्या उप्पर तो स्वताचा हात त्या देण्यामागे ठेवतो तेव्हा ते माप भर भरून ओसंडून जीवनात वाहू लागते आणि संपूर्ण जीवनच तृप्ती व समाधानाने भरून जाते. पण हे सगळे एखाद्याला पटणार तरी कसे......!!

आपण गणिताचा पेपर सोडवताना एखाद्या उत्तराला दोन पर्याय असतील तर त्यातील पर्याय निवडताना आपल्याला उपजत असलेले ज्ञान व त्यानुसार समीकरणे वापरून तो प्रश्न सोडवतो. कधी ते उत्तर बरोबर येते तर कधी चुकते आणि जेव्हा चुकते तेव्हा आपल्याला कळते की आपण मांडलेली समीकरणे सुद्धा चुकीचीच होती. हीच गोष्ट जेव्हा प्रपंचात घडते तेव्हा चूक सुधारण्यासाठी आपली संधी गमावून बसलेलो असतो आणि ती वेळ टळून गेल्याने आता नव्याने सुरुवात करून नवीन गणित मांडायचे असते. पण हे असे किती वेळा करणे शक्य आहे........आणि प्रत्येक वेळी अगदी बरोबर येणे हे तरी कसे शक्य आहे ??

यासाठी मला आठवते माझ्या सदगुरूने मला दिलेली ग्वाही - " तू आणि मी मिळून शक्य नाही असे या जगात काहीही नाही" .  ह्यातील तू म्हणजे आपण ह्याचे प्रयास करण्यासाठी पहिले पाऊल पडले की लगोलग ह्यातील "मी" म्हणजे माझा सदगुरू कार्यास लागतो पण कधी तर हे प्रयास उचित मार्गाने व पावित्र्य हेच प्रमाण ह्या नियमाने बांधील असतील तेव्हाच. आणि त्याने कार्य सुरू केले की ते सिद्धीस जाण्यास तो कितीसा वेळ लागणार ......  मला समोर दिसलेल्या पर्यायांपैकी काय नकी निवडायचा ह्याचे मार्गदर्शन तो करतो, मला नेहमी यशाचाच मार्ग दाखवतो. हे घडते फक्त एकाच गोष्टीमुळे - जर मी त्याच्याशी अनुसंधान कायम ठेवले तरच. आणि त्याच्याशी अनुसंधान कायम ठेवण्याचा एकच सोपा मार्ग म्हणजे त्याचे नामस्मरण. 

आपण कोणत्याही कंपनीचा मोबाईल वापरला तरी सिमकार्डला नेटवर्क आहे तेव्हाच ना आपला कौल पूर्ण होणार. जर हे मला कळते तर मी नेहमी त्याच्या नेटवर्क मध्ये राहण्यासाठी नामस्मरण करत राहणे आवश्यक आहे. हीच ती दोन वाटापैकी योग्य वाट जी अनेक संत मंडळींनी स्वत: अनुसरली व तसेच वागण्याच बोध आपल्या अभंगातून दिला. ही वाट कधी काट्या कुट्याची दगड गोट्यांची वाटली तरी सोप्या वाटेने जावून मायेच्या समुद्रात बुडण्यापेक्षा नेहमीच सुरक्षित व सहज सोपी असते. 
माझ्या अनिरूद्धांकडे जाणारा प्रत्येक मार्ग हा नेहमीच यश देणारा असतो.

नामस्मरणाबद्दल बोलताना सदगुरू श्री बापू एका प्रवचनात उल्लेख करतात दासोत्तम श्री हनुमंताचा जो सदैव रामनाम जपत असतो. आपण जेव्हा उच्चार करतो तेव्हा ते स्वर आपल्या कानी पडत राहतात मात्र येथे हनुमंत रामनाम जपतोय तरीही त्याच्या कानी मात्र नाम पडते हनुमंत ...हनुमंत.......हनुमंत.. ह्याचा अर्थ जेव्हा भक्त आपल्या इष्ट दैवताचे नाम आळवत असतो तेव्हा देवमात्र त्या भक्ताचे नाम घेत असतो. 

ह्यावरून मी एवढा बोध घेणे  नक्कीच आवश्यक आहे - 

वदावे अनिरुद्ध सेवावे अनिरुद्ध - 
मग कोणी ब्राह्मण असो का क्षुद्र 
शिवाय कोणी अल्लाह - येशू भक्त 
ज्याची असेल श्रद्धा शुद्ध 
उद्धरेल त्यांना माझा अनिरुद्ध 



९ मापदंड व श्रद्धावानांच्या नऊ समान निष्ठा





परम पूज्य बापूंनी दिलेली ९ मापदंड 

१. आन्हिक दररोज दोन वेळा करणे .
२. आन्हिक , रामरक्षा ,सद्गुरुगायत्रीमंत्र , सद्गुरुचलीसा , हनुमानचलीसा , व दत्तबावनी तोंडपाठ असणे व पुस्तकात न बघता म्हणता येणे . चार महिन्यांतून कमीत कमी एक रामनाम वही लिहून पूर्ण करणे व रामनाम बँकेत जमा करणे .
३. बरोबरच्या व हाताखालील सहकार्यांशी उन्मत्तपणे व उद्धटपणे न वागणे . सहकार्यांची किव्हा हाताखालील व्यक्तींची चूक झाल्यास त्यांना जरूर त्याबद्दल ताकीद द्यावी परंतु अपमान करू नये .
४. उपसनांच्या वेळेस त्या स्थळी 
असणा-या   प्रत्येकाने " आपण उपासनांच्या वर आहोत किव्हा आपल्यास उपासनेची आवश्यकता नाही " असे वर्तन करू नये .
५. बोलण्यापेक्षा , बडबडीपेक्षा कोण भक्ती व सेवेच्या कार्यक्रमात किती जीव ओतून सहभागी होतो , हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे .
६. ह्या विश्वामध्ये कुणीही मानव " आपण अद्वितीय आहोत व आपली जागा दुसरा कुणीही घेऊ शकत नाही किंवा आपल्यासारखे कार्य करू शकत नाही " , असे म्हणू शकत नाही व असे कुणीही मानु नये .
७. श्रद्धावानांच्या नऊ समान निष्ठा त्याला मान्य असल्याच पाहिजेत व त्याच्या आचरणातही असल्याच पाहिजेत .
८. चूक झाल्यास चूक सुधारण्याची तयारी पाहिजे .
९. परपीडा कधीच करता कामा नये .
माझ्या लाडक्या श्रद्धावान मित्रांनो , आपल्या समोर श्रीरामचरीताचाच आदर्श असला पाहिजे व त्यामुळे " पावित्र्य हेच प्रमाण " ह्याच मुलभूत सिद्धांतानुसार प्रत्येकाचे आचरण असले पाहिजे व वरील नऊ गोष्टी ज्याच्याकडे नाहीत , तो माझ्या जवळचाच काय , परंतु दुरान्वयाने संबंध असणाराही असू शकत नाही , हा माझा ठाम निश्चय आहे . तुमच्या हातात मी आज " मला काय आवडते व काय आवडत नाही " ह्याचा निश्चित मापदंड दिलेला आहे व हे मापदंड वापरूनच माझ्याशी निगडीत असणारे प्रत्येक कार्य व यंत्रणा राबविले गेले पाहिजेत ...!

श्रद्धावानांच्या नऊ समान निष्ठा --


१) श्रीमदपुरुषार्थ ग्रंथराज

२) हरी ओम

३) गायत्री मंत्र

४) पुनर्जन्माचा सिद्धांत अर्थात कर्माचा अटळ सिद्धांत 

५) त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्ह 

६) गंगामाता व गोमाता 

७) धार्मिक कार्यप्रसंगी वेष 

(पुरुषांसाठी श्वेत लुंगी , श्वेत झब्बा / सदरा / शर्ट, महिलांसाठी साडी / 

पंजाबी ड्रेस, दोघांसाठीही श्वेत उपरणे आवश्यक )

८) गोवर्धन उदी

९) अनिरुद्ध हाच सर्वोच्च सखा, पिता व त्राता

Saturday, July 28, 2012

मी अनिरुद्ध आहे


मी अनिरुद्ध आहे 

(प. पू. अनिरुद्ध बापू ह्यांचा दै. प्रत्यक्षमध्ये ५ नोव्हेंबर, २००६ रोजी प्रकाशित झालेला अग्रलेख)


डॉअनिरुद्ध धैजोशी.  


 जन्म : त्रिपुरारि पौर्णिमा, १८ नोव्हेंबर १९५६
पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी.  
माता : सौ. अरुंधती जोशी.  
पिता : डाँ. धैर्यधर जोशी.  
संगोपन : आजी - सौ. शकुंतला नरेंद्र पंडित.  
(माहेरचे नाव - मालती गोपीनाथशास्त्री पाध्ये)  
विशेष प्रभाव : माई - सौ. द्वारकाबाई गोपीनाथशास्त्री पाध्ये 
(बापूंच्या पणजी)  
शालेय शिक्षण : डाँ. शिरोडकर हायस्कूल-परळ-मुंबई  
माँटेसरीपासून ते अकरावी एस. एस. सी. पर्यंत  
एस. एस. सी. - इ. स. १९७२  
वैद्यकीय शिक्षण : नायर हॉस्पिटल - मुंबई  
(टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय)  
एम. बी. बी. एस. - इ. स. १९७८  
एम. डी. (मेडिसीन) - इ. स. १९८२



माझी माई माझ्या लहानपणापासून नेहमी म्हणायची, " हा नं काय करील त्याचा कधी पत्ता लागत नाही, " तर माझी आई मला 'चक्रमादित्य चमत्कार' म्हणायची. बहुतेककरून माझ्या बालपणीच्या ह्या चक्रमपणाचाच विकास कायम होत राहिला आहे. प्रत्येकाला शालेय शिक्षणानंतर अगदी कुठलाही पाढा आठवला नाही तरी 'मी एके मी ते मी दाहे मी' हा पाढा सहजतेने येत असतो.

कारण हा 'मी' दाही दिशांना मनाच्या घोड्यावर बसून पाहिजे तेव्हा पाहिजे तसा उधळू शकतो. मी असा आहे आणि मी तसा आहे, मी काही असा नाही आही मी काही तसा नाही, मला हे हवे आणि मला ते नको, मी हे केले आणि मी ते केले, अशा अनेक रुपांनी हा प्रत्येकाचा 'मी' जीवनभर धिंगाणा घालत राहतो आणि हा अनिरुद्ध तर लहान मुलांच्या 'धांगडधिंगा' शिबिराचा खंदा समर्थक। मग ह्या अनिरुद्धाचा 'मी' स्वस्थ थोडाच बसणार?

मी असा आहे आणि मी तसा आहे - मी कसा आहे हे फक्त मलाच माहीत आहे. पण मी कसा नाही हे मात्र मला अजिबात माहीत नाही. मी कसा आहे? ते माझ्या त्या त्या स्थितीतील अस्तित्व असणाऱया त्या मानवावर अवलंबून नाही, त्या त्या परिस्थितीवरदेखिल अवलंबून नाही. बाजूचा माणूस आणि परिस्थिती कशाही प्रकारची असो, मी मात्र तसाच असतो कारण मी सदैव वर्तमानकाळातच वावरतो आणि वास्तवाचे भान कधी सुटू देत नाही. भूतकाळाची जाणीव व स्मृति वर्तमानकाळातील अधिकाधिक सभानतेपुरतीच आणि भविष्यकाळाचा वेध वर्तमानकाळात सावध होण्यापुरताच, ही माझी वृत्ती.

मी चांगला आहे की वाईट आहे - हे ठरविण्याचा अधिकार मी प्रच्छन्न मनाने सर्व जगाला देऊन टाकलेला आहे कारण मुख्य म्हणजे इतर कोण मला काय म्हणतात ह्याची मला जराही पडलेली नसते. फक्त माझा दत्तगुरु आणि माझी गायत्रीमाता ह्यांना आवडेल असे आपण असावे हेच माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय आहे आणि त्यांच्याच वात्सल्यामुळे मी त्यांना पाहिजे तसाच घडत राहिलो आहे.

मी काही असा नाही मी काही तसा नाही - मी कसा नाही, कुठे नाही आणि कधी नाही हे मात्र मला खरच माहीत नाही पण मी कशात नाही हे मात्र मला नीट माहीत आहे व हाच माझ्या प्रत्येक वाटचालीतील प्रकाश आहे.

मला हे हवे आणि मला ते नको - मला भक्तकारण हवे आणि राजकारण नको, मला सेवा करावयास हवी पण कुठलेही पद नको, मला मित्रांच्या प्रेमाचे सिंहासन हवे पण सत्ता नको, मला अहिंसा हवी पण दुबळेपणा नको, मला सर्वसमर्थता हवी पण शोषण नको, बल हवे पण हिंसा नको, मला परमेश्वराच्या प्रत्येक भक्ताचे दास्यत्व मी स्वीकारणे हवेहवेसे तर दांभिक ढोंगबाजी व खुळचट श्रद्धांचे (?) नायकत्व नको.अनेकांना मी कुणालाही भेटायला जात नाही म्हणुन माझा राग येतो. परंतु मला कुणाकडूनही काही द्यायचेही नाही.

मग कुणालाही भेटण्याचा प्रश्न येतोच कुठे ? मी भेटतो फक्त माझ्या मित्रांना कारण 'आप्तसबंध' म्हणजेच देण्याघेण्याशिवायची आपुलकी हे एकमेव मला भेटीसाठी कारण असते, म्हणून मला निर्व्याज आपुलकीची भेटगाठ हवी, पण देण्याघेण्याची किंवा विचारमंथनांची भेटगाठ नको असते. मला ज्ञान नको म्हणजे ज्ञानाचे पोकळ शब्द व देखावे नकोत पण मला परिश्रमपूर्वक ज्ञानाचा रचनात्मक कार्यासाठी होणारा निःस्वार्थ विनियोग हवा असतो.

मी हे केले आणि मी ते केले - 'मी काहीच करत नाहीना-मी सर्वकाही करत असतोही माझी अंतिम श्रद्धाआहे.  मग हा माझा 'मी' स्वस्थ बसून निष्क्रिय आहे काय? ते तर मुळीच नाही. या अनिरुद्धाचा 'मी' त्या 'ना-मी' च्या प्रत्येक श्रद्धावानाच्या जीवनप्रवाहाला पहात राहतो आणि त्या प्रवाहाची गती थांबणार नाही व पात्र कोरडे होणार नाही, ह्याची काळजी घेण्यासाठी त्या 'ना-मी' चा स्त्रोत त्याच्याच प्रेमाने श्रद्धावानाच्या जीवननदीच्या कुठल्याही डोहाला फोडून सतत प्रवाहित राहण्यासाठी ओतत राहतो.

मला सांगा, ह्यात माझे काय?

सत्यप्रेम  आनंद ह्या तीन मूलाधार गुणांचा मी निःसीम चाहता आहे  म्हणूनच असत्यद्वेष आणिदुःख ह्यांचा विरोध हा माझा नैसर्गिक गुणधर्म आहे; ह्याचाच अर्थ, हे कार्यदेखील आपोआपच घडत असते. कारण जो स्व-भाव आहे तो आपोआपच कार्य करीत राहतो, त्यासाठी काही मुद्दामहून करावे लागत नाही.

प्रभुरामचंद्रांचा मर्यादायोग, भगवान श्रीकृष्णांचा निष्काम कर्मयोग आणि श्रीसाईनाथांचा मर्यादाधिष्टित भक्तियोग हे माझे आदर्श आहेत. मी स्थितप्रज्ञ नाही, मी प्रेमप्रज्ञ आहे. माझी बांधीलकी 'वास्तवाशी' म्हणजेच स्थूल सत्याशी नसून, ज्याच्यात पावित्र्य उत्पन्न होते अशा मूलभूत सत्याशी आहे.

मला काय करायचे आहे? मी काय करणार आहे? मी अग्रलेख का लिहितो आहे? तिसऱया महायुद्धाविषयी एवढे मी का लिहितो आहे? मी प्रवचन का करतो आहे? ह्याचे उत्तर माझी ह्रदयक्रिया कशी चालते व मी श्वास कसा घेतो ह्यांइतकेच सोपे आहे, खरे म्हणजे तेच उत्तर आहे.

माझ्या मित्रांनोपवित्रता  प्रेम ह्या दोन नाण्यांना मी विकला जातो,  बाकी कुठलेही चलन मला विकत घेऊ शकणार नाही. खरं म्हणजे, ह्या अनिरुद्धाचा 'मीफक्त तुमचा आहेतो माझा कधीच नव्हता आणिकधीही नसेल.
मित्रांचा मित्र,


Friday, July 27, 2012

आधी कोंबडी का आधी अंड......

हरी ओम

लहानपणी गमतीखातर एक प्रश्न विचारला जाई कि आधी कोंबडी का आधी अंड...... 
आज मोठे झाल्यावर सुद्धा या प्रश्नाचे उत्तर ना मला मिळाले ना शास्त्रज्ञांना. पण तरीही आपण जास्त खोलात न शिरता या दोन्ही गोष्टींचे अस्तित्व मान्य करतो आणि मनमुरादपणे आस्वादही घेतो. मग मला प्रश्न पडतो कि देवाचे अस्तित्व मानण्यासाठी एवढे आढेवेढे का घेतले जातात. तेथे आधी प्रचीती मग विश्वास हे स्वताच्या सोयीचे नियम का लावले जातात. जन रीत नेहमी हेच दाखवत आलीय की एखादा महापुरुष अस्तित्वात असताना त्याची दखल समाज घेत नाही उलट त्यास विरोध करण्यातच आपला पुरुषार्थ मानतो. पुराण काळातील अगदी श्री कृष्णापासून ते मागच्या शतकातील श्री साई बाबांपर्यंत हीच प्रथा चालत आलीय आणि आज या २१ व्या शतकात सदगुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्याबद्दल सुद्धा हे घडत आहे. 

मुळात ह्या चिखलफेकीने निंदा करणारी मंडळी कधीच स्वताला खरे साबित करू शकली नाहीत मात्र अल्पावधीसाठी प्रसिद्धी मात्र नक्कीच मिळवती झालीत. त्यातून नकी काय साध्य झाले अशा मंडळींचे काय भले झाले हे त्यांनी स्वताला विचारणे आवश्यक आहे. कारण सूर्यापर्यंत आज आपण प्रत्यक्ष पोहोचू शकलो नाही तरी तोच आपल्याला प्रकाश देतो आपल्याला जीवन देतो हे आपण १०० टक्के मान्य करतो. आणि त्या सूर्याला ज्याने बनवले त्या देवाचे अस्तित्व मात्र आपण अमान्य करतो हे कसे. एखादी गोष्ट अमान्य करताना एक शुल्लक मानव नकी कितीसे निकष लावू शकतो ......... 

ज्या मानवाची नजर जेमतेम काही मीटर अंतरावर सुस्पष्टपणे सूक्ष्म वस्तू न्याहाळू शकते आणि तरीही १ फुटावरचे अतिसूक्ष्म कण पाहायला त्याला मायक्रोस्कोप वापरावा लागतो. ठराविक क्षमतेपेक्षा अधिक किंवा कमी तीव्रतेच्या ध्वनी लहरी सुद्धा तो नीट ऐकू शकत नाही त्यासाठी त्याला वेगवेगळ्या वेव्हलेंग्थची रिसेप्शन स्वीकारणारी यंत्र प्रणाली वापरावी लागते मग हा माणूस भक्तीचे माध्यम न वापरता देवाचा आवाज कसा ऐकणार ? 

मला हे म्हणायचे नाही की तुम्ही इतर सर्व देव सोडून फक्त बापूचीच पूजा करा. स्वत: बापू सुद्धा श्री साई नाथांची आपला मार्ग दर्शक गुरू म्हणून तर श्री हनुमंताची आपला रक्षक गुरू म्हणून नित्य आराधना करतात. त्यांचा देव्हारा दत्त गुरूंच्या मूर्तीने सजलेला असतो.  आणि श्री अनिरुद्ध बापू जाहीरपणे सांगतात कि मी कोणाचा अवतार नाही ..... मी फक्त अनिरुद्ध आहे. 


ज्यांना तो विठ्ठल वाटला त्यांनी तशा भावाने त्यांना पूजले....ज्यांना तो राम वाटला त्यांनी तसे केले. कोणावरही कसलीच बंधने नाहीत कि जबरदस्ती नाही .....मात्र हे काही निव्वळ मनाचे खेळ नाहीत याची जाण ठेवणे आवश्यक आहे. कोलंबस जेव्हा जग सफारीला निघाला त्या काळात अशीच समजूत प्रचलीत होती की पृथ्वी ही सपाट आहे आणि त्याचे जहाज पृथ्वीच्या टोकावरून खाली कोसळेल. मात्र कोलंबसच्या मनात अपरंपार श्रद्धा होती कि पृथ्वी ही गोलच आहे. ह्या श्रद्धेच्या बळावरच त्याने अनेक नवीन शोध लावले. आज अशा गोष्टी करायला आपले विज्ञान व शास्रज्ञ समर्थ आहेत. आपल्याला गरज आहे आपल्यातील मानवाची खरी ओळख करून घेण्याची ..... 
त्याच्यातील मानवत्वाचा शोध घेण्याची. ... 
आणि यासाठी देवाचे देवत्व आधी मान्य केल्यास मानवाला स्वताचे मानवत्व समजून घेणे फारच सोपे जाईल हे १०८ टक्के खरे 

Wednesday, July 25, 2012

Eco Friendly Ganapati



every year, people get ganpati with pomp and happiness in their hearts. its a very bright and happy festival, but the after effects are disastrous for nature and environment. the idols are made of pop, which dosent dissolve in water, and next day after visarjan, the beach is covered in broken idols and garlands etc. people, please try and avoid using pop and dangerous paints. please try to be eco friendly this year, and do your bit for the environment. people, please try and avoid using pop and dangerous paints. please try to be eco friendly this year, and do your bit for the environment.



The main pollution is caused by the Plaster of Paris Ganesh idols and the chemical paints used in them. Plaster of Paris (POP) is not a naturally occurring material and contains gypsum, sulphur, phosphorus and magnesium. The idols take several months to dissolve in water and in the process poison the waters of lake, ponds, rivers and seas. The chemical paints used to decorate the Ganesh idol contain mercury, lead, cadmium and carbon and this increases the acidity and heavy metal content in the water. Several accessories used during the Ganesh Puja like Thermocole, plastic flowers, cloth, incense, camphor and numerous other materials are dumped carelessly adding more strain to the already polluted rivers and lakes. Careless dumping of Ganesh idols in waterbodies blocks the natural flow of water. This results in stagnation and breeding of mosquitoes and other harmful pests. The polluted water causes several diseases including skin diseases. The pollution from Ganesh Chaturthi idols also damages the ecosystem, kills fishes and water plants. In many areas, the same polluted water gets pumped into homes.

Alternatives 
Use eco-friendly clay idols painted with natural colors.
Use permanent idols made of stone and perform a symbolic immersion and reuse the idol each year.
Avoid public waterbodies to immerse the idols, instead immerse idol in bucket or tub.
where to get eco friendly ganesh idols
PUNE-http://www.e-coexist.com/products/ganesh-chaturthi/ganesh-2010/biodegradable-ganesh-idols-for-2010

idols are available in the price range of Rs. 350-1,500 at stores like
Either Or, Bandhej (9422306673) and environment groups like Oikos Kothrud (020-65289576) apart from Ecoexist's location at Kalyani Nagar (9850084383).
MUMBAI-

Available at:
H Collection, Rahguvanshi Mall, Kandivali-Goregaon
Fusion Jeweller, Jewel World Mall, Zaveri Bazaar
Treasure, Lokhandwala
Imtiaz, Atria Mall, Worli
Titan, Heer Panna, Haji Ali
Inorbit Mall
Shubam Motiwala, Andheri
Thane Korum Mall -
Unit No s-21
Mangal Pandey Road,
Thane (W)
Mumbai - 400606
Phoenix Mills Compound
Unit No.12, Block No.43,
Grand Galleria, Senapati Bapat Marg,
Lower Parel
Mumbai - 400013
Tel: 400 48218
Nepeansea Road Shop No.1
Shop No.1, Burani Mahal 59,
Opp Priyadarshini Park,
Nepeansea Road
Mumbai - 400009
Tel: 236 10805
Inorbit Mall Vashi
G 47, Sector 30,
Vashi,
Navi Mumbai - 400703
Tel: 278 14919
Ghatkoper City Mall
Shop no. S-33/A, 2nd Floor
L.B.S. Marg
Ghatkopar (w)
Mumbai - 400086
eco friendly ganeshas from powai-
Indian Education Society’s New English School
Govt. School,
Kherwadi, Opp. Police Station, Bandra (E).
Mumbai, 400050.
contact- (these are last years numbers, so please check)
Anil Chaubal-9320055911
Yogesh-9819287444
Dhoop Crafts, Khar-9322230788
Green Ways, Peddar Road-9820562063
Ramesh Sheth, Andheri-9869254935
Radhika Arora, Juhu-9821017349
Culture Shop, Powai-9322741705
Mr. Waghaule-9821043505
PLEASE TRY TO SPREAD THE MESSAGE AS FAR AS YOU CAN, BECAUSE THIS IS JUST ANOTHER STEP TOWARDS SAVING THE ENVIRONMENT.

Eco friendly Decorations Ideas 


 

 



Create your own "green" 

Ganapati (Ganesha)


List of material –
  1. Clay and paper pulp
  2. Base for your work. 
  3. Water for keeping the art work damp, for shaping and pasting separate parts
  4. Water or poster colors and brushes (#2 and #8)
  5. An exacto knife for cutting and carving clay
First, thing you will have to make would be a good estimate of the size. Based on that you will have to make separate spheres of clay – for face, torso and the legs (for the legs you can make two elongated rolls). Remember some names of Ganesha and go further with your preparation, example: 
Big ears (Lambodar), one tooth (Ekdanta), etc.

Once you have the spheres with proper size the next step would be place them accordingly. Place the two rolls for the legs on the wooden board. This should look like a person sitting with crossed legs (Lotus posture or Padmasan). Then place the torso on the legs. You may require a bigger base of clay, this will act as a support for the complete art work. You can cut or remove the base later. Place the face sphere on top of the torso.

Take a few steps back and look at your art work. You will see an outline of the sitting posture of Ganesha. Keep your art work damp at all times. Clay is easily moldable when wet. Now you can work on other body parts, think of all the names and start molding. Ganesha has large ears (Surpakarnakam), tusks (Ekdanta) and trunk. For making the ears, take a piece of clay and make a flat coin like structure. If your idol is big then make a bigger flat piece. Make the sides of the head moist so you can easily blend the ears. Place the ear on the side. You will need to use lot of water, wet your fingers and with light strokes try to blend the head and ears evenly. Make sure both ears are equal in size. If they are not equal you still have an opportunity to add more clay. Now with wet fingers you can shape the ears as required.

Using the same procedure you can add tusks and trunk to your art work. Reshape the torso to give it a realistic appearance, like broad shoulders and a big stomach (Lambodar). Now you can make two small elongated rolls of clay to represent the two arms. Don’t worry about the palms for now. Make sure you use lot of water to paste and shape the two arms. Blend the arms with the torso. Use very light pressure to flatten the end of the arms so that it looks like a palm.

Remember the name Chaturbhuj (four hands), we still have two arms. Since these can be very close to the body you may make these very tiny, one in the form of blessing (Varadmudra) and one taking Prasad or for a Laddo. Add two tiny feet at the bottom of the legs. See the picture up to this stage here.


The structure so far will be very uneven and this is the time to smoothen the art work.

Wet your fingers and lightly smoothen the surface.

To complete the structure you can add a crown on the head. 
Don’t forget the mushak at the feet of Ganesha. If you wish to increase the height of the idol or want the Ganesha to sit on a raised structure then you can make a platform (pat) as shown in the figure.

Once you have reshaped and added all the details then you can let the idol dry completely. It will take about 2-3 days for the clay to dry. Once dry the idol will be hard and brittle. Do not apply pressure (accidentally) on any part once the idol is dry. It may break and will be difficult to patch.


When the idol is dry you can use a fine sand paper (200) and lightly sand the surface. This will remove any uneven surfaces that you couldn’t smoothen while the clay is moist. This will also help to apply color on the smooth surface. Do not use pressure while sanding as you may break some delicate pieces, like the trunk and tusks.

Once the idol is smooth and dry it is ready to be painted and decorated. You can choose your color combination. I kept it simple and decided to paint the complete idol with saffron color (Shendur color). For the color to be bold and bright you will need at least three coats of color. Allow time for the previous coat to dry and then apply the next coat.
Decorate the idol with ornaments – use gold metallic color and bindis of your choice.










Monday, July 23, 2012

मला बापूनी काय दिले .....


हरी ओम


मला बापूनी काय दिले .....खरेच हे सांगण्यास शब्द आणि त्याहून  हे जीवनच अपुरे आहे....एवढे भरभरून दिले आहे मला माझ्या सदगुरूने. तरीही मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो दररोजची आन्हिक उपासना, श्री वर्धमान व्रताधीराज आणि श्री रणचंडिका प्रपत्तीचा. एका मनुष्याला शाश्वत सुख अनुभवण्यास काय लागते. थोडा विचार केला तर आध्यात्म आपल्याला हेच सांगताना दिसून येते की त्याचे सुख हे त्याच्या कर्म आणि प्रारब्धानुसार ठरते. आता कर्म काही आकाशातून पडत नाही ना आपल्या अंगावर....जे आपण केले या जन्मात तसेच मागील जन्मात त्याचेच कर्म फळ आपणास भोगावे लागते. आणि ह्याच कर्मातून जे जे काही  प्रारब्ध निर्माण झाले त्याचे परिणाम स्वरूप मला किती पटीत सुख मिळणार हे ठरत असते. मी कुठल्या कुळात जन्मणार कुठल्या परिस्थितीत वाढणार आणि जे जे भौतिक सुखाच्या व्याख्येत बसते ते सर्व मला लाभते माझ्याच करणीने. जर हे चांगले झाले तर मी खुश असतो आणि वाईट झाले तर मात्र दैवाला दोष देत राहतो कि माझे नशीबच फुटके म्हणून. पण ह्या सर्व गोष्टीना छेद देवून शाश्वत सुखाचा राजमार्ग दाखवला तो माझ्या बापूने. रोजच्या आन्हिक उपासनेने मी माझ्या आयुष्यातील पापाचा एकेक घडा रोज फोडत असतो. फार मोठी गोष्ट जी जवळ जवळ अशक्यच वाटते ती येथे घडते. कारण मी पुण्य कमावले म्हणून माझे पाप हे कधीही कमी होत नाही ते आहे त्या प्रमाणात तेथेच राहते आणि त्याचे फळ मला भोगावेच लागते. पाप नष्ट करायचा एक मार्ग आहे लाभेविण प्रेम...........म्हणजे फक्त त्या परमात्म्याचे प्रेम मिळवण्यासाठी केले गेलेले माझे त्याच्यावरचे प्रेम.आजच्या घडीला या कलीयुगात जेथे आपण आपल्या रक्ताच्या नात्यांवर किती प्रेम करत असतो ते आपल्याला माहित आहे. सर्व काही व्यवहार बघून केले जाते. मग ते लग्न असो कि मुलांचे संगोपन सगळीकडे देवाण घेवाणीचीच भाषा चालते. हा माझा सदगुरूच एकमेव असा आहे कि ज्याला माझ्याकडून फक्त भक्तीचीच अपेक्षा असते इतर भौतिक गोष्टींची तो जरासुद्धा लालसा बाळगत नाही. पण मी मात्र असे निर्व्याज प्रेम त्याच्यावर करण्यास कमी पडतो. फक्त त्याचे प्रेम मिळावे म्हणून त्याच्यावर प्रेम करत राहणे मला लगेच जमू शकत नाही. अशावेळी हा कारुण्याचा सागर मला माझी पापे  धुण्यासाठी आन्हिक उपासनेचा मार्ग खुला करतो.  
ही गोष्ट झाली पापाचे घडे फोडण्यासाठी .... 
पण आजवर माझे एवढे मनुष्य जन्म झाले ह्या कल्पामध्ये (सत्ययुगापासून ते  आज कलीयुगापर्यंत) की माझ्या पापाचे नुसते डोंगर उभे राहिलेले असतात जे माझ्या सुखाच्या वाटचालीच्या आड येत असतात. आणि ज्याअर्थी मी कलियुगात जन्मास आलोय म्हणजे मी पूर्वकर्मानुसार असे अनेक डोंगर उभारण्यास कारणीभूत ठरलो आहे हे नक्की. ह्यालासुद्धा माझा बापू उपाय दाखवतो ते श्री वर्धमान व्रत करून आपले पुढील जन्म अधिक चांगले करण्याचा. आणि ह्या सर्वांवर कळस चढवला जातो ते माझ्यातील भीती घालवून मला शूर समर्थ बनवण्यासाठी घेतले गेलेले त्याचे प्रयास म्हणजेच श्री रणचंडिका प्रपत्ती. कारण मी सर्व सुखे कधी उपभोगू शकतो की जेव्हा मी ती सर्व मर्यादा मार्गाने उचित परिश्रम करून कमावेन तेव्हाच. आणि हे सारे करण्यासाठी मला समर्थ असणे आवश्यक आहे अगदी सर्व क्षेत्रात सर्व बाजूने समर्थ असणे म्हणजेच पराक्रम. मला माझा सदगुरू पराक्रमी बनवतो. हे सारे करण्यासाठी माझी वैयक्तिक ताकद नक्कीच अगदी क्षुल्लक आहे म्हणजेच आज मी जो काही सुखी आहे त्यात त्याचा वाटा अपरंपार आहे. 
मला फक्त एकच करायचे आहे........
त्याची आठवण नेहमी ठेवायची. बाकी सारे तोच करत असतो. श्री राम 



|| Aniruddha's Principles ||


I am not an avatara, not of anybody. 
I was always Aniruddha, 
I am ANIRUDDHA 
and Aniruddha I will always be . 




I am your FRIEND. 




I am the one who SERVES all those 
who love the divine principles 
and have unshakable faith in them.




I am neither a juggler nor a magician. 
I can neither do jugglery nor magic. 
Then what do I have ? 
What I have is LOVE, 
sheer love and love again. 
I have nothing but love. 




I am a WARRIOR. 
I enjoy teaching the art of warfare 
to all those who wish to fight their destiny. 




Purity is indeed the one single decisive norm.



Spirituality along with loving and selfless support.

Why He is my SADGURU.....


Mumbai- The City that never sleeps as it has always been defined by many. One might wonder about its implications as to whether it means a section of Mumbai that toils through out the night, the one which parties away to glory all & almost every night, which dreams of making it big in this big city, or cries all night about having even dreamt about coming here. A City which geographically is in the East, but faces the West and has been at the forefront of westernization many a times mistaken to be globalization. A city witness to serial bomb blasts which have played a role in either making its citizens stronger but largely indifferent too. A city known for its cosmopolitan fabric where 3-4 different worlds exist together. From skyscrapers, to slums expanding over kilometeres, & communities from different religions forming their own ghettos for their own reasons. Mumbai has a culture,mystery, charm of its own. Though one might feel quite uncertain about things, hapenings around him/her. As they say, a city is a bastion of lonely, despairing people. So now where & to whom do these lonely, despairing people, divided on economic, communal lines go to?

For decades, this great city has been ruled either by big corporates, Mafias or as per the whims & fancies of political leaders. It would'nt be wrong to say that it has always affected the mindsets of its residents. On one hand, the capitalists go on expanding, purchasing land, building estates. To their support are the ruling parties who steal away their commission. The Mafias have been the de facto rulers & to an extent continue to rule even after escaping beyond the international borders. The political leaders have a hold over certain sections on account of the emotional issues raised by them. No matter how much one might extol the 'Oh!the unbreakable spirit of Mumbai!", somehwere there is stress, frustration & an anger which makes them feel more helpless about being unable to do anthing about it. In the city that never sleeps, is there anybody who really toils through the night for some genuine cause?

Now how does Sadguru Shri Aniruddha Bapu comes into the picture? how is he relevant here. Two decades back he used to be one of the normal Mumbaikars known as Dr. Aniruddha Joshi, MD Rheumatology.He was brought up in parel, went to Shirodkar High school, college & medicine in Ruia & Nair hospital, a clinic in parel, then in Dadar..someone amongst us Dadarites....so? Yes..he was someone amongst us only & who noticed, experienced, observed the wrongdoings around him, where things were going wrong and what ought to be done. If you take a close look at Bapu's journey till now, its evident that whatever Bapu has done, is doing & will do in the future must've had a brief preperation & an infallible strategy to execute it, for which Bapu himself must've toiled a great deal. Just because he is a Sadguru would'nt mean everything is too easy for him. Though it undoubtedly is, but then what about God putting an example in front of his devotees about hardwork, patience, tenacity and himself playing the role of a devotee too?

I remember reading a maxim "manipulate the world as you like it & don't let the world ever manipulate you". Bapu had the will, the power, the charisma to go ahead and change the world around him, not for himself but for the others. Just like the city he had been born & brought up into, even Bapu began his 'kaarya' in a bindhaas manner. He donned a metro look, something that the masses could relate to. He held nothing clandestine about himself to avert useless speculations, faced the crowd with the same confidence, conviction & vigour just the way he faced his students in the classroom. All this for the masses to realize that there is someone masterly & experienced enough to lead them in the right direction.

Look at the inception of events itself. He started his discourses in Samarth Vyayam Mandir, in Mumbai's heartland -Dadar; an area which was bred on or used to fiery, demented & sometimes abusive oratory was probably now slowly and steadily witnessing a change. Here, the BIG change was? somebody trying to calm down people's hearts instead of firing them up for the wrong reasons. No wonder that the count kept on escalating and the venue had to be shifted at a stone throw distance away to Dr. Antonio D'Silva High School. People from the same locality, economic background began to revolve around Bapu, so did their lives- the one in whom they saw a leader, a walking talking God & someone who answered to all their queries through his discourses, someone whom they felt an affiliation with owing to his simple yet sophisticated demeanor.

As his name, his repute spread throughout the length and breadth of the city, people from far flung suburbs began to throng Da Siva High School every Thursday just to catch a glimpse of him & listen to his sermons. For every other thursday the crowd seemed to expand considerably as compared to the previous,..so much so that within 2 years the venue had to be shifted again to accomodate more audience i.e the present day New English School, Bandra. What was so special about him that in a city like Mumbai where people are hard-pressed for time & energy made it to the venue even after another tiring weekday & instead came out happy & refreshed! It was Bapu's incisive understanding about the people, their issues, their frustration, their feeling of hopelessness which he must've observed closely and the confidence that he instilled in them.

I am sure his years in Parel village must've introduced him to the issues that mill workers faced. He was well aware of their financial problems, the issues both mental as well as physical. For someone who can author a book like 3rd World War by taking into account the political, geographical, religious aspects in the world, it would'nt be much of a problem to know basic things about his own locality,city. I remember reading the 'Pratyaksha-Special edition'. A nurse who had the good fortunate of having worked with him mentions that Bapu used to tell his patients "you fail or forget to pay me is ok, but dont forget to take your medicines on time ok?"..today, when you find heavy commercialization of the medical field, where can you expect a doctor who cares more about his patient's health, so much so that he is ready to foregoe the consultation fee too. Bapu being born into a rich family & so he had everything typo arguements is one thing. For this, one needs a heart, a heart big enough to fill it with the love for people's well-being & not their pockets.

Lets see how everything changed in town and elsewhere after Bapu's arrival on the scene.... 

Previously we spoke about Mumbai being a city where contradicitons are very common. You have big slums & plush apartments side by side. The slum dwellers dream about one day owning an aprtment in those hi-rises, while those residing in it don't care a damn about what goes on in those slums. Bapu had once said that, when you grow, make efforts such that even the society around you grows. Imagine what if there was a communist uprising in India? Bapu brought people from all walks of life together, right from people with limited proportions to individuals well known in their fields & consolidated them into one family based on trust, love & values.

Previously, the common mumbaikar might've been a, if not silent spectator, but a confused individual having no clue about what to do in case of a bomb blast, building collapse, sudden fire. A newspaper article once said that “The Govt.’s disaster training programmes themselves have been disasters.” Today, Bapu has about more than 15K trained DMV's (Disaster management Volunteers) spread throughout the city to handle any calamity.

Few years back, after Ganesh visarjans, the statues of the God of Happiness were found in a sad state lying down on the beach with the authorities making half-hearted attempts to pick them up and immerse them respectfully. Today Bapu’s volunteers make eco friendly ganesh murtis out of papers bearing Lord Ram's name, they also take care of the crowd control during the day of visarjan and then the next morning immerse all those statues with the respect they deserve, not just theirs, but of also of those whom they don't even know.

Saturday's too must've been spent either partying, holidaying or just whiling away time.Today, hordes of people make it a point to attend the upasanas at the kendras nearest to them. Right from Borivali to Churchgate & CST to Kalyan and beyond, there are in all 50 upasana kendras. They act as not just centres for praying together but even planning some or the other devotional activity and bringing people together under one roof. 

Those who talk about closing the gap between the rich & the poor usually refer only to the financial status, here  Bapu closes the gap in a much more meaningful way. Through the medium of his devotional activities & his discourses one can see easily see an under privileged class, a middle class as well as an upper-middle class seated & working side by side for their Sadguru. There is no gap between people doing a blue collar or white collar job. Everybody sheds their ego or complex atleast when it comes to Bapu's kaarya. Here, your willingness & devotion towards your Sadguru's is the basic criterion to join in. If one expects to be granted a post as the area head, city head, a position of power then it would be great if they stay away. Those who have tried these stunts have been ceremoniously driven out. Bapu is the one & only absolute authoirty.We see many of'em who even took an early retirement from their profession & joined Bapu only because they realised his importance & on above all his might as their Sadguru.

The Sanatan Dharma has been endowed with many great saints, seers who time and again or as per conditions have directed the society through their writings, preachings and philosophies and kept the flame of spirituality and religion burning within them. Today, one might get confused as to which grantha is to be referred to, which saints' preaching would help him to lead an easy, ideal life. Bapu came up with 'Shrimad Purusharth' editions which are a conglomeration of Bapu's teachings with references from Ramayan, Mahabharta, Bhagvad Geeta, Vedas, Upanishads etc and are much easier for anybody to understand and practise it in daily life.

Think about it, in a city where only ambition, passion & selfish use of time is the key to success, suddenly saw these few thousands draw some time out of their daily routine for an individual whom they previous did'nt know anything about. Bapu was neither their blood relative nor a childhood friend, he was not even going to pay them any compensation for the work they were supposed to do. Then what made them give away themselves to bapu without any second thought. They made themselves available for Bapu's kaarya while they could've used that time for their own family or rejuvination. Though Bapu's has always said that he does'nt need anyone, he is independent.

We all talk about politicians being corrupt, being casteist, using the country's resources to fill their caufers, but then who are these politicians? They were someone amongst us only, we are the ones who don't take a stand. Bapu is creating a society where there are no walls btw people based on caste or economic lines, where you work only because the work is your Sadguru's and it has to be done in the best possible way. When this drive spills over to a larger section of the society, then can one expect to see some development.

It was always Bapu's word, his concern for all his men, his power that has been the sole driving factor. One might wonder as to why am i potraying Bapu more as a human? It's because the more you try to look at him that way, the more you are introduced to his divinity, the more you realise that a normal man in today's world with family responsibilities can never do what he does. I remember long back in 2003, during Jagannath Ashtatirthdham Mahotsavam, when i was a temporary volunteer, one of the Pramukh Sevaks telling this to another,"yesterday Mr.(some name) told me this, he was driving down on the eastern express hiway and actually dozed off in the car, after 10-15 seconds he felt as if someone had slapped him hard, he wokeup, somehow handled himself & the car, reached Bapu's place; & before he could say anything Bapu questioned him "kay re, evdhya garmi madhe rastyavar ughde paay palavtos"- "what? you wana make me run bare feet in this heat?"...This is the concern that Bapu has for each & everyone devoted to him(maintaining his humour at the same time :)). Though this is just one part of the story. Bapu's love for his devotees can be gauged from the fact that the 1st day of this very Utsav saw the demise of his mother Smt.Arundhati Joshi as she herself wanted it to be...& YET! after performing the last rites & rituals himself, Bapu was present their at the venue at sharp 12pm...He exemplifies why he indeed is the 'Manasamarthyadata Shri Aniruddha'. He himself has the heart of a 'sinha'.

Bapu's aura can be felt everywhere he has been. Apart from 'Savarkar Smarak' & 'Savarkar Sadan'-reminiscents of one of my idols Veer Savarkar & the ample breathing space that Shivaji park provides ,one more reason that i like the place for is when i think that there was a time when even Bapu frequented this very place. Even now when i take a walk from my place in Prabhadevi to Shivaji Park, i come across his building 'Rhugved',thinking 'Hey Bapu lived here' then Shivaji park where Bapu used to come for a morning stroll, then 'Samarth Vyayam Mandir' where he trained, instructed many, the road from where Bapu must be going towards his clinic in Navneet Society behind the Sena Bhavan. I remember someone saying that when Bapu used to come here for a morning stroll, the people who knew about him used to actually fall at his feet right then & there!..as a result, after a few days Bapu had to quit going for a morning walk. Without any intension of sounding goey or filmy but, whenever i go there for a walk, i can actually visualize Bapu there, like all of this happening in front of me. In Anotnio d'Silva too i remember a guy saying this(though sarcastically) that "loka na tyana dev maantat, te jithe paay thevtaat tithli maati loka aaplya kapaalavar laavtat" - "People consider him as God & from wherever he goes, these people take the soil beneath his footsteps & put it on their foreheads."

Well whatever, but thats how our Sadguru is.. He does'nt pose as being a supernatural being, nor does he behave like a sanyaasi , he does'nt utter tounge twisting sanskrit shlokas or confuse the listeners in anyway. Through his discourses he only stresses upon our commitment to God, what we can do for God instead of always expecting God to do something/everything for us everytime. We spoke about how Bapu never charged any fees from poor patients. This habit continues till date, for even today this same doctor never demands any Guru Dakshina from his devotees, be it Guru Pournima or Aniruddha Pournima. All he says is.. 'Hand over your sins to me'.. For all those who have been fortunate enough to get his charansparsh would relate to what i say...when you approach him you wana talk but u can't because u go absolutely numb or are overcome with emotion, you fall at his feet & feel its' tender touch,  you get up again watching him waving his hand to you, you look at him so closely for the first time, but your eyes bow down because you just can't look at the absolute love that he has in his eyes, you don't wana move from the place, but you do because you can't stand his magnanimous figure & powerful aura....after which you don't look anywhere else but keep turning back to see him again because there is nothing you wish to see after that...you start to walk away wondering what happened, what did he give or what did he take? so much so that be it for a few moments but you feel something, maybe a light or a twinkle within? you don't know..or just an assurance that......that its just because he cares................hari om